🙏🏻
*निवडलेला "रस्ताच" जर*
*"इमानदारीचा" व सुंदर असेल*
*तर "थकुन" जाण्याचा प्रश्नच*
*"उरत" नाही*
*भले "सोबत" कुणी असो वा नसो..!*
*💐शुभ सकाळ💐*
👉नातं.....
म्हणजे काय ..👫
ते कोणाच्याही सांगण्यावरून जुळू नये.👈
आणी .
👉कुणी काहीही सांगीतल म्हणुन तुटू नये..
असा भक्कम लावलेला 💗जीव म्हणजे
**नात**
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
!!!!!.....Good Morning.....
Have a nice day.....!!!!!!
*भरोसा* जेवढा मोठा असतो
*धोका* त्याच्याही पेक्षा मोठा असतो.....c
☝लक्षात ठेवा , *फूल* 🌺कितीही *सुंदर* असू? द्या .....*कौतुक* त्याच्या *सुगंधाचेच* होते....
👌🏽 *माणूस* 👨🎓कितीही मोठा झाला तरी ,
*कौतुक* त्याच्या *गुणाचे व विश्वासाचेच* होते....
चांगल्या *हृदयाने 💞खुप नाती* बनतात. आणि*चांगल्या स्वभावाने* ही नाती *जन्मभर टिकून* राहतात....
☘ *शुभ सकाळ*
॥ सुप्रभात ॥
फुलाला वाढायला ज्याप्रकारे सूर्य
किरणांची आवश्यकता असते तसेच
मनुष्याला प्रगतीसाठी चांगल्या
विचारांची आवश्यकता असते..
तुमच्या गुणवत्तेवर किंवा क्षमतेवर कोणी शंका घेत असेल तर मुळीच कमीपणा वाटू देवू नका. कारण लोक नेहमी
सोन्याच्या शुध्दतेवरच शंका घेतात,
लोखंडाच्या नाही.....
शुभ सकाळ..🌹
*कितीही कोणापासून दूर व्हा*
*परंतु चांगल्या स्वभावामुळे कोणत्या ना कोणत्या क्षणी तुमची आठवण होतच असते.*
*म्हणूनच*
*_स्वभावसुध्दा माणसाने कमावलेलं सर्वांत मोठं धन आहे..!!_*
🌹शुभ सकाळ
*ज्ञान के बाद यदि अहंकार का जन्म होता है,*
*तो वो ज्ञान ज़हर है परन्तु....*
*ज्ञान के बाद अगर नम्रता का जन्म होता है,*
*तो यही ज्ञान अमृत है ...!*
🙏🏻 *सुप्रभात*🙏
*ज्याच्या घरची तुळस फुललेली🌿 असते, त्याच्या घरी पाण्याचा तुटवडा नसतो.*
*जिथे रोज सायंकाळी💥 दिवेलागण होते, तिथे भक्तीची कमतरता नसते.*
*जिथे शुभंकरोती🔔 होते, तिथे संस्कारची नांदी असते.*
*जिथे👐 दान देण्याची सवय असते. तिथे संपत्तीची कमी नसते.*
*आणि जिथे🙏 माणुसकीची शिकवण असते, तिथे माणसांची कमी नसते.*
🌹 *शुभ सकाळ* 🌹
*रोज कितीही चांगले शब्द वाचा परंतु जो पर्यंत तुम्ही ते आचरणात आणणार नाही ,तो पर्यंत काहीही फायदा नाही . ज्ञानाला अर्थ कृतीमुळे प्राप्त होतो . कृती नाही तर ज्ञानाला अर्थ नाही.*
*💐🙏शुभ सकाळ*🙏💐
*अडचणीच्या वेळी सगळ्यात मोठा आधार म्हणजे स्वतः वरचा विश्वास जो मंद हास्य करत तुमच्या कानात प्रेमाने सांगत असतो *सगळं व्यवस्थित होईल*❗
🌹 *शुभ सकाळ* 🌹
*जी माणसं "दुसऱ्याच्या"चेहऱ्यावर*
*आनंद निर्माण करण्याची क्षमता* *ठेवतात,*
*ईश्वर "त्यांच्या" चेहऱ्यावरचा*
*आनंद कधीच कमी होऊ देत नाही.*
*आणि म्हणूनच*
*ती समाधानी असतात.*
🌹 *शुभ सकाळ* 🌹
*स्वप्ने डोळ्यांत साठवुन ठेवु नयेत,*
*कदचित ती आश्रूंबरोबर*
*वाहून जातील..... ...*
*ती ह्रुदयात जपून ठेवावीत,*
*कारण ह्रुदयाचा प्रत्येक ठोका,*
*ही स्वप्ने पुर्ण करण्याची*
*प्रेरणा देईल....*
*सुप्रभात....*
*राग आल्यावर थोडं थांबलं,.. आणि चूक झाल्यावर थोडं नमलं,..........*
*तर जगातल्या सर्व समस्या दूर होतात .....*
*🌹शुभ सकाळ 🌹*🙏🏽
😉फक्त Message आणि Chatting करून
मैत्रीचा अनुभव येत नाही तो तर तेव्हा येतो
जेव्हा त्याची आठवण आली की
चेहर्यावर गोड हसु येत ..☺😘
लक्ष असुद्या....👍😇 ....
🙏🏻😘 शुभ सकाळ 😘🙏🏻
*या जगात सगळ्या*
*गोष्टी सापडतात,*
*पण स्वतःची चुक*
*कधीच सापडत नाही.*
*अणि ज्या दिवाशी*
*ती सापडेल त्या दिवसा पासून*
*आयुष्य बदलून जाईल*
🌹 *शुभ सकाळ* 🌹
*"Today I will do what others won't, so tomorrow I can accomplish what others can't."*
_*Good Morning*
*🙏चांगल्या मैत्री ला*
*वचन आणी अटीची* *गरज नसते*
*फक्त दोन माणसं हवी असतात*
*एक निभाऊ शकेल*
*आणि*
*दुसरा समजु शकेल..!*
*सु प्रभात* 🙏😊😊🙏
*जीवनाचा आनंद आपल्या पध्दतीने घेतला पाहिजे,* *लोकांच्या आनंदासाठी तर वाघालाही सर्कसमध्ये नाचावे लागते...*
🌹 *शुभ सकाळ* 🌹
✍🏻....
*सब्र और सहनशीलता*
*कोई कमजोरियां नहीं होती है।*
*ये तो अंदरुनी ताकत है...*
*जो केवल मजबूत लोगों में होती है।*
*😊 Good Morning 😊*
*कधी कधी शांतच राहणे खुप गरजेचं असते..*
*आयुष्याकडे सगळ्याच प्रश्नाची उत्तरे मागायची नसतात..*
*कारण ओंजळीत पाणी तर पकडू शकतो....पण टिकवून नाही ठेवू शकत...*
🌹 *शुभ सकाळ* 🌹
*"परीस्थिती"प्रमाणे "बदलणारी माणसे" सांभाळण्या पेक्षा;*
*. . . परीस्थिती "बदलविणारी" माणसे सांभाळा .........*
*आयुष्यात कधीही अपयश "अनुभवायला" मिळणार नाही...*
🙂💐 *शुभ सकाळ* 💐🙂
💕✍🌿 *आपलं आयुष्य इतकं छान, सुंदर आणि आनंदी बनवा.. की निराश झालेल्या व्यक्तीला, तुम्हाला पाहुन जगण्याची नवी उमेद मिळाली पाहिजे..!!* 🌿
🙏🏻🙏🏻🌹🌹🙏🏻🙏🏻
*💞शुभ .सकाळ 💞*
सब कुछ चाहने से*
*हासिल हो जाए*
*ये मुमकिन नही.. जनाब*
*ये जिंदगी है*
*माता-पिता का घर नहीं..!!*
*Good morning*
🌹सुप्रभात🌹**.
" *आव्हान स्विकारायची तयारी ठेवा*
*कारण माणुस माघार घेऊन नाही*
*तर आव्हानांना पचवूनच मोठा होतो..!*
👉🏻 *स्वाभिमानाचा लिलाव करुन*
*मोठं होण्यापेक्षा,*
*अभिमानाने लहान राहणं,*
*कधीही चांगलं...!*
🙏 *शुभ सकाळ*🙏
*सुख ही मानसिक सवय आहे*,.
*ती लावून घेणं*
*आपल्याच हातात आहे.*
*तुम्ही जितके स्वतःला*
*सुखी समजाल*.
*तितके तुम्ही सुखी रहाल*.
🌹 *शुभ सकाळ* 🌹
*"माणुस हा बाह्य सौदर्या पेक्षा अंतरंगातील सौदर्याने श्रीमंत असला पाहिजे..."*
*कारण बाह्य सौदर्य हे वाढत्या वया प्रमाणे कमी होत जाते..*
*पण अंतरंगातील सौदर्य मात्र माणसाला अखेरच्या श्वासा पर्यंत माणुसकी ने वागायला शिकवते...!!!*
*💐शुभ सकाळ💐*
*चांगली भुमिका,चांगली ध्येय आणि चांगले विचार असणारे लोक नेहमी आठवणीत राहतात....*
*मनातही ..... शब्दांतही ...... आणि आयुष्यातही .......!!!*
🌹 *शुभ सकाळ* 🌹
🌹...
*निस्वार्थ कर्म करत रहावं*
*जे होईल चांगलच होईल..*
*थोडं late होईल , पण latest होईल.*
*🌹... शुभ सकाळ ... ☺*
*यशस्वी आयुष्यापेक्षा समाधानी आयुष्य केंव्हाही चांगलं. कारण.....*
*यशाची व्याख्या लोकं ठरवितात आणि समाधानाची व्याख्या आपण स्वतः सिद्ध करतो.*
❣ *"शूभ सकाळ।* ❣
जब भी मौका मिले, जिम्मेदारियों का पिटारा छोड़ कर अपने मनोरंजन के लिए जरूर अवसर तलाश करें !
*जिम्मेदारियां आपको छोड़ कर कहीं भागने वाली नहीं !!!*
*श्वास व विश्वास*🌻
*दोन्हीं अदृश्य आहेत*.💐
*परंतु दोघांत इतकी ताकद आहे की*,🌼
*अशक्य गोष्टीला शक्य बनवून देतात*
*शुभ सकाळ*
*आदर हा गुंतवणूकी सारखा आहे.*
*जेंव्हा आपण इतरांना देतो*,
*तेंव्हा त्याची परतफेड दुपटीने होते.*
*~•------•🙏•------•~*
🌹 *शुभ सकाळ* 🌹
*💐सुप्रभात💐*
*जी गोष्ट तुम्हाला*
" *आव्हान* "
*देते, तीच गोष्ट तुमचा*
" *बदल* "
*घडवू शकते*
*'सहनशीलता' आणि 'हास्य' हे यशस्वी व्यक्तीचे दोन महत्वाचे गुण आहेत,*
*कारण हास्य त्याचे प्रश्न दिसु देत नाही*
*तर सहनशीलता प्रश्र* *निर्माणच करत नाही.*
🌹*शुभ सकाळ*🌹
🌀लाखात एक वाक्य🌀*
*💡दिवा बोलत नाही त्याचा* *प्रकाशच त्याचा परिचय देतो. त्याचप्रमाणे तुम्ही* *स्वतःविषयी काहिच बोलु नका, उत्तम कर्म करत रहा तेच तुमचा परिचय देतील...*!!!
*"सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा"*🙏
🌞🌹 शुभ सकाळ 🌹🌞
*कठीण प्रसंगात न मागता*
*मिळालेली साथ*
*नेहमी मोलाची ठरते*...
*जिथे सर्व संपेल याची जाणीव होते*,
*तिथे पाठीवर अलगद पडणारा हात*
*देवापेक्षा कमी नसतो...*
🌹 *शुभ सकाळ* 🌹
*पिंपळाच्या रोपासारखं खडकावर उगवता आलं पाहिजे,निर्भीडपणे निर्धाराच्या वाटेवर चालता आलं पाहिजे.वादळांचं काय, ती येतात आणि जातात,फक्त मातीत घट्ट पाय रोवून उभं रहाता आलं पाहिजे...*
🙏🏻🙏🏻🙏🏻 *शुभ सकाळ* 🙏🏻🙏🏻🙏🏻
*जीवनातील कठीण प्रसंग किंवा अडचणी*
*हे आपलं नुकसान करण्यासाठी नसतात,*
*तर आपल्या अंतर्गत असलेली शक्ती व सामर्थ्य यांना उत्तेजीत करून यश प्राप्त करण्यासाठी असतात.*
🌹 *सुप्रभात* 🌹