¶¶सकाळच्या वेळी
एकच इच्छा असावी¶¶,
¶¶आपली नाती ह्या
वाऱ्यासारखी असावी¶¶,,
¶¶जरी दिसत नसली तरी ,,
त्यात मायेची उब असावी¶¶,,
¶¶शब्दांतही वर्णता नाही येणार ,,
एवढी त्यात आपुलकी असावी„¶¶
¶¶कितीही असले गैरसमज तरीही,
शेवटपर्यंत ती ,,
नव्यासारखीच टिकावी,,¶¶
आणि
¶¶विश्वासाची साथ सदैव
आपल्या नात्यात असावी „¶¶
°°शुभ सकाळ°
No comments:
Post a Comment