*जागतिक गणित दिवसाच्या*
*हार्दिक शुभेच्छा*
आयुष्याचे *गणित* चुकले
असे कधीच म्हणू नये .
आयुष्याचे गणित
कधीच चुकत नसते,
चुकतो तो *चिन्हांचा* वापर !
*बेरीज*
*वजाबाकी*,
*गुणाकार*,
*भागाकार*
हि चिन्हें योग्य पद्धतीने वापरली
कि उत्तर मनासारखे येते.
आयुष्यात कुणाशी *बेरीज* करायची,
कुणाला केंव्हा
*वजा* करायचे ,
कधी कुणाशी
*गुणाकार* करायचा
आणि
*भागाकार* करताना
स्वतः व्यतिरिक्त किती
लोकांना सोबत घ्यायचे
हे समजले की
*उत्तर* मनाजोगे येते..!
आणि मुख्य म्हणजे
जवळचे नातेवाईक,मित्र
आप्तेष्ट यांना
*हातचा* समजू नये ,
त्यांना *कंसात* घ्यावे! (👨👨👦👦)
कंस सोडविण्याची
हातोटी असली कि
*गणित*
कधीच चुकत नाही ...!! 😊
आपल्याला शाळेत
*त्रिकोण*,
*चौकोन*,
*लघुकोन*,
*काटकोन*,
*विशालकोन*
इत्यादी सर्व शिकवतात..
पण जो आयुष्यभर उपयोगी पडतो
तो कधीच शिकवला जात नाही.
तो म्हणजे *दृष्टीकोन*
आयुष्याचे *calculation*
खूप वेळा केले, पण
'सुख दुःखाचे' *accounts*
कधी जमलेच नाही...
जेंव्हा *total* झाली तेंव्हा समजले..की
*आठवण* सोडून काहीच *balance* उरत नाही...
💐 राष्ट्रीय *गणित* दिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा.💐
No comments:
Post a Comment