Search Engine Optimization

Thursday, December 26, 2019

स्त्री शिवाय माणूस अपूर्णच

स्त्री शिवाय माणूस अपूर्णच.!

बघा ना..
👩🏻शिक्षण घेत असताना ' विद्या '
👸🏻नोकरी उद्योग करताना ' लक्ष्मी '
🧚🏻‍♀अंतसमयी ' शांती'! 

💁🏻सकाळ सुरु होते तेव्हा ' उषा '
👱🏻‍♀दिवस संपताना ' संध्या '!

👩🏻‍🦰झोपी जाताना ' निशा '
🙎🏻झोप लागली तर 'सपना'!

👩‍🦳मंत्रोच्चार करताना ' गायत्री '
👧🏻ग्रंथ वाचन करताना  ' गीता '!

💁🏻मंदिरात ' दर्शना ' ' वंदना ' ' पूजा ' 'आरती 'अर्चना
शिवाय ' श्रद्धा ' तर हवीच!

👵🏻वृद्धपणी  ' करूणा '
पण ' ममता ' सह बरं
आणि राग आलाच तर ' क्षमा '!

👩🏻‍🦱जीवन उजळविण्यासाठी 'उज्ज्वला' 
🤷🏻‍♀आनंद मिळविण्यासाठी  'कविता' 
अाणि  
🧝🏻‍♀कविता करण्यासाठी 'प्रतिभा'! 
आणि सर्वात महत्वाचं
🙎🏻प्रश्न सोडवायचा असेल तर,
सुचली पाहिजे ती' कल्पना'😜
खरंच, आवडलं तर नक्की शेअर करा. 🙏

मैत्रीमध्ये  ना खरं ना खोटं  असतं,* 
         *मैत्रीमध्ये ना  माझं ना तुझं  असतं..* 
 *कुठल्याही  पारड्यात  तिला  तोला,* 
         *मैत्रीचं  पारड नेहमी  जडच  असतं..*               *मैत्री  श्रीमंत  किंवा गरीब  नसते,*
         *मैत्री सुदंर  किंवा कुरुप  नसते..*
 *कुठल्याही  क्षणी पहा  मैत्री  फक्त...*
          *मैत्रीचं  असते.*
 *रक्ताच्या नात्याचं  मला  माहित  नाही,* 
      *पण  मैत्रीच्या नात्यामध्ये प्राण  असतो.*
*म्हणून  कदाचीत  रक्ताची  नाती  मरतात,*
          *मैत्रीची नाती मात्र सदैव राहतात.*
*☝अशा माणसाला कधीच गमावू नका ज्याच्या मनात,* 

*☝तूमच्याविषयी 😌आदर☺काळजी आणि 💖प्रेम असेल.."*
     *❤ शुभ प्रभात ❤*
*🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻*
🤝 🤝

No comments:

Post a Comment