Search Engine Optimization

Monday, December 23, 2019

प्रेरणादायक / सुविचार

*तरुणपणी वाढदिवस आणि म्हातारपणी काढदिवस हे आजचं समिकरण आहे...*
*आयुष्य मनसाेक्त जगून* *घ्या,बाकी नशिबावर साेडून द्या.राञी फुलांना सुध्दा माहिती नसतं कि सकाळीं मंदिरात जायचं कि स्मशानात...!!*
      
    *आपला जिव्हाळा कायम राहाे...!!*
       *स्वतःची काळजी घ्या...!!*


*धडा तर लहान मुलांकडून घेतला पाहिजे..* 
 *जे आपलाच मार खाऊन परत आपल्यालाच बिलगतात..* 
 *नाती जपत चला,कारण..* *आज माणूस एवढा एकटा पडलाय की..* 
 *कुणी फोटो काढणारा पण नाही..* 
 *सेल्फी काढावी लागते..* 
 *ज्याला लोक फॅशन समजतात...* 

            *🌷 🙏प्रेरणादायक / सुविचार  🌷*

No comments:

Post a Comment