Search Engine Optimization

Tuesday, December 24, 2019

Good morning

एअरपोर्टच्या जवळ लिहीलेले एक सुंदर वाक्य*.......

*आकाशात भरारी दररोज घ्या, पण संध्याकाळी खाली जमिनीवर या. कारण तुमच्या यशानंतर  आपुलकीने टाळ्या वाजवणारे व मिठी मारायला लागणारे मित्र जमिनीवरच राहतात.*
       🙏 शुभ सकाळ ✈
 #🌄सुप्रभात

।।सुंदर विचारधारा ॥*
*आपण आपल्या सोबत घेऊन फिरतो ते आपलं अस्तित्व असतं* 
*आणि जे आपल्या माघारी चर्चिल जातं ते आपलं व्यक्तिमत्व असतं*
*आणि व्यक्तिमत्व जर स्वच्छ असेल तर*
*आपल्या अस्तित्वाला सुध्दा नेहमी लोकांचा सलाम असतो....!*
                🍁*शुभ सकाळ*🍁


*काम माझे आणि नाव दुसर्‍याचे होते आहे हा विचार करुन कधीही नाराज होऊ नका,*
*कारण** 
*" तूप " आणि " कापूस " सुध्दा युगानूयुगे जळत आहेत..*
*परंतु लोक मात्र "दिवा " जळतो आहे असच म्हणतात.*

           🌹 *सुप्रभात*  🌹


*रात्रभर गाढ झोप लागणं* 
     *याला सुध्दा नशिबच लागतं* 
          *पण ....*
*हे नशिब मिळवण्यासाठी सुध्दा* 
     *दिवसभर इमानदारीचं* 
          *आयुष्य जगावं* *लागतं !!* 

*🙏🏻शुभ सकाळ 🙏🏻....*


*"मिठाई* खाऊ घातल्यानेच दुस-यांचे *तोंड* गोड होते असे काही नाही तर आपला *स्वभाव आणि बोलणं* गोड असेल तर जग *गोड* होतं."
   🌹सुप्रभात🌹

👉नातं.....
म्हणजे काय ..​👫
ते कोणाच्याही सांगण्यावरून जुळू नये.​👈
             आणी .​
👉कुणी काहीही  सांगीतल म्हणुन तुटू नये..​
असा भक्कम लावलेला 💗जीव म्हणजे 
**नात**
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
!!!!!.....Good Morning.....
Have a  nice day.....!!!!!!


भरोसा* जेवढा मोठा असतो
*धोका* त्याच्याही पेक्षा मोठा असतो.....c
☝लक्षात ठेवा , *फूल* 🌺कितीही *सुंदर* असू?  द्या .....*कौतुक* त्याच्या *सुगंधाचेच* होते....
👌🏽 *माणूस* 👨‍🎓कितीही मोठा झाला तरी ,
*कौतुक* त्याच्या *गुणाचे व विश्वासाचेच* होते....

चांगल्या *हृदयाने 💞खुप नाती* बनतात. आणि*चांगल्या स्वभावाने* ही नाती *जन्मभर टिकून* राहतात....

            ☘  *शुभ सकाळ*   ☘


श्री कृष्णाने खूप चांगली*
*गोष्ट सांगितली आहे,*
*ना हार पाहिजे*
*ना जीत पाहिजे*
*जीवनात चांगल्या यशासाठी*
*आपले परिवार आणि*
*काही चांगल्या मांणसाची*
*साथ पाहिजे...!!!*
 🙏🌼🌼🌱🌼🌼🌱🌼🌼🌱🌼🌼🙏
    🌹🌹 *शुभ सकाळ* 🌹🌹


“गुरु तोच श्रेष्ठ ज्याच्या*
*ऊपदेशामुळे कोणाचे*
*तरी चरित्र सुधारते,*
        *आणि*
*मित्र तोच श्रेष्ठ ज्याच्या*
*संगतीमुळे आयुष्य*
*रंगतदार व आनंदी होते”* 👉💯👈

    *💐💐 शुभ सकाळ 💐💐*


श्रीमंती अन पुढारीपणा*
*हा केव्हा ना केव्हा वार्‍यावर ऊडुन  जाणारच आहे...*
*पण कायम टिकून राहणारी एकच गोष्ट ती म्हणजे आपलं व्यक्तीमत्व...*
*म्हणून नेहमी मनाने श्रीमंत रहा....!!

  💐 *शुभ सकाळ* 💐


"सगळीच वादळं काही तुमचे आयुष्य उद्ध्वस्त करायला येत नाहीत तर त्यातील काही तुमचा रस्ता मोकळा करण्यासाठी पण येतात."*
 🚩 शुभ सकाळ🚩


"ज्या अनुभवात तुम्हाला भितीचा सामना करावा लागतो,*
 *तोच अनुभव तुमची शक्ती, धैर्य, व आत्मविश्वास वाढवतो”....!* 
 
🍃🌺🍃 *शुभ सकाळ* 🍃🌺🍃


डोळ्यात स्वप्न असलेली माणसं खिशात पैसे असलेल्या माणसापेक्षा जास्त श्रीमंत असतात *
      शुभ सकाळ

नात चार तत्वावर आधारीत असत*.....!
  *आदर करणं,समजुन घेणं,स्वीकार करणं,आणि दाद देणं....,
🌹🌹🌹*शुभ प्रभात*🌹🌹🌹


😉फक्त‪ Message आणि Chatting ‬करून 
मैत्रीचा अनुभव येत नाही तो तर तेव्हा येतो
जेव्हा त्याची आठवण आली की 
चेहर्‍यावर गोड हसु येत ..☺😘    
 लक्ष असुद्या....👍😇 ....

 🙏🏻😘 शुभ सकाळ 😘🙏🏻


"ध्येयासाठी पुढे जात असताना*
 *निम्म्या रस्त्यातून कधी माघारी येऊ नये,*
 *कारण की,* *परत माघारी येताना देखील*
 *अर्धा रस्ता पार करावाच लागतो.* *त्या ऐवजी पुढचा राहिलेला*
 *अर्धा रस्ता पार करणे कधीही योग्य."*

😊 *शुभ प्रभात* 😊

प्रत्येक वेळी माघार घेणारा माणूस चुकीचा असतोच असे नाही.*
*तो माघार घेतो कारण त्याला स्वतःच्या अहंकारापेक्षा नाते महत्वाचे असते...........सुप्रभात🌹


माणूस तेव्हा मोठा नसतो 👈
जेव्हा तो मोठ्या मोठ्या गोष्टी बोलतो. 
मोठा तर तो तेव्हा होतो जेव्हा तो 👈
लहान लहान गोष्टी समजून घेतो.*💕
🙏🙏🙏🙏🙏🙏
 *🙏🏻😊 शुभ सकाळ 😊🙏🏻*

*डोळे कितीही छोटे असले तरीही एका नजरेत सारं आकाश सामावण्याची ताकत असते,* 
*आयुष्य ही एक देवाने दिलेली अमुल्य देणगी आहे,* 
*जे जगण्याची मनापासून इच्छा असायला हवी,*  
*दु:ख हे काही काळाने सुखात परावर्तित होते,* 
*फक्त मनापासून आनंदी रहाण्याची इच्छा असायला हवी.* 

              *|| Good morning  ||* 

💐💐💐💐💐💐💐💐💐

शत्रूच्या सानिध्यात सुध्दा असे रहा की.....
जशी,एक जीभ बत्तीस
दातांच्या मध्ये रहाते,
सर्वांना भेटते,
पण कोणाकडून दबली जात नाही...
शुभ सकाळ

No comments:

Post a Comment