Search Engine Optimization

Friday, January 17, 2020

Japanese surprising research.

Japanese surprising research...
1. *Acidity* not only caused by diet errors, but more dominated because of *stress*.
2. *Hypertension* not only caused by too much consumption of salty foods, but mainly because of errors in *managing emotions*.
3. *Cholesterol* is not only caused by fatty foods, but the *excessive laziness* or sedentary lifestyle is more responsible.
4. *Asthma* not only because of the disruption of oxygen supply to lungs, but often *sad feelings* make lungs unstable.
5. *Diabetes* not only because of too much consumption of glucose, but selfish & *stubborn attitude* disrupts the function of the pancreas.
6. *Kidney stones* : .Not only Calcium Oxalate deposits, but pent up *emotions and hatred*
7. *Spondylitis* : not only L4L5 or cervical disorder; but over burdened or *too much worries* about future
If we want to be healthy then first 
1) *Fix your Mind*
2) Do regular *Exercises*, 
2) *Move* around, 
3) Do *Prayers*
4) *Laugh* and make others laugh too.
5) *Make Friends*

These activities will help you to strengthen your soul, mind and body.

Japanese surprising research.

Japanese surprising research...
1. *Acidity* not only caused by diet errors, but more dominated because of *stress*.
2. *Hypertension* not only caused by too much consumption of salty foods, but mainly because of errors in *managing emotions*.
3. *Cholesterol* is not only caused by fatty foods, but the *excessive laziness* or sedentary lifestyle is more responsible.
4. *Asthma* not only because of the disruption of oxygen supply to lungs, but often *sad feelings* make lungs unstable.
5. *Diabetes* not only because of too much consumption of glucose, but selfish & *stubborn attitude* disrupts the function of the pancreas.
6. *Kidney stones* : .Not only Calcium Oxalate deposits, but pent up *emotions and hatred*
7. *Spondylitis* : not only L4L5 or cervical disorder; but over burdened or *too much worries* about future
If we want to be healthy then first 
1) *Fix your Mind*
2) Do regular *Exercises*, 
2) *Move* around, 
3) Do *Prayers*
4) *Laugh* and make others laugh too.
5) *Make Friends*

These activities will help you to strengthen your soul, mind and body.

Tuesday, January 14, 2020

अद्भुत प्रसंग

*अद्भुत प्रसंग -*

*द्रौपदी के स्वयंवर में जाते समय श्री कृष्ण"  अर्जुन को समझाते हुए कहते हैं कि, हे पार्थ तराजू पर पैर संभलकर रखना,संतुलन बराबर रखना, लक्ष्य मछली की आंख पर ही केंद्रित हो इस बात का विशेष खयाल रखना... तब अर्जुन ने कहा, "हे प्रभु " सबकुछ अगर मुझे ही करना है, तो फिर आप क्या करोगे, ???*
*वासुदेव हंसते हुए बोले, हे पार्थ जो आप से नहीं होगा वह मैं करुंगा,पार्थ ने कहा प्रभु ऐसा क्या है,जो मैं नहीं कर सकता ??? तब वासुदेव ने मुस्कुराते हुए कहा - जिस अस्थिर, विचलित, हिलते हुए पानी में तुम मछली का निशाना साधोगे , उस विचलित "पानी" को स्थिर "मैं" रखुंगा !!*
*कहने का तात्पर्य यह है कि आप चाहे कितने ही निपुण क्यूँ ना हो , कितने ही बुद्धिवान क्यूँ ना हो ,* *कितने ही महान एवं विवेकपूर्ण क्यूँ ना हो , लेकिन आप स्वंय हर एक परिस्थिति के ऊपर पूर्ण नियंत्रण नहीं रख सकते .. आप सिर्फ अपना प्रयास कर सकते हो , लेकिन उसकी भी एक सीमा है और जो उस सीमा से आगे की बागडोर संभलता है उसी का नाम "भगवान है ..🙏🏾*

*।।जय श्री कृष्णा।।*

प्रेमाचे जगातील सर्वश्रेष्ठ प्रतीक कोणते ?"

वर्गात शिक्षकांनी विचारले: "प्रेमाचे जगातील सर्वश्रेष्ठ प्रतीक कोणते ?"

बहुतेक सर्व विद्यार्थ्यांनी एका सुरात उत्तर दिले: "ताजमहाल"

फक्त एक विध्यार्थी म्हणाला "रामसेतू" !

शिक्षकांनी चिडून विचारले: "कसे ?"

विध्यार्थी म्हणाला 

"रामसेतू प्रभू श्रीरामांनी आपल्या पत्नीला पुन्हा आणण्यासाठी बांधला आणि 

तो सेतू बांधायचे काम झाल्यावर त्यांनी स्वार्थीपणे  बांधकाम करणाऱ्या वानरांचे हात नाही कापले तर, तर त्यां सर्वांना आपल्या बरोबर प्रेमाने अयोध्येला घेऊन गेले आणि आपल्या राज्यात मानाचे स्थान दिले"

शिक्षक आणि इतर विद्यार्थी सुन्न झाले

आपण आपल्या इतिहास आणि पौराणिक वाङमयाकडे नव्या दृष्टीने पहायची गरज आहे ....!

Tuesday, January 7, 2020

बोध घ्यावा..

पैसे असुन साधं राहीलं तर *भिकारडा म्हणतात ...*

पैसा ब-यापैकी खर्च केला तर *माजुरडा म्हणतात ...*

सगळ्यांशी मनमोकळेपणानं बोललं तर *बकबक करतो म्हणतात ...*

कमी बोललो तर *स्वतःला शहाणा समजतो म्हणतात ...*

दानधर्म नाही केला तर *कंजुष मारवाडी म्हणतात ...*

भरपुर दानधर्म केला तर *दोन नंबर पैसेवाला म्हणतात ...*

बायकोचं ऐकलं तर *बायकोचा बैल म्हणतात ...*

बायकोचं नाही ऐकलं तर *काहीतरी भानगड आहे म्हणतात ...*

तब्बेत चांगली तर *फुकटंच खाऊन सुटलाय म्हणतात ...*

तब्बेत कमी केली तर *काहीतरी आजार झाला असणार असं म्हणतात ...*

सगळ्या कार्यक्रमांना हजेरी लावली तर *ह्याला काही काम धंदा नाही असं म्हणतात ...*

कार्यक्रमांना नाही गेलं तर *ह्याला माणुसकी नाही म्हणतात ...*

समाजासाठी काही केले तर *या पाठिमागे काही स्वार्थ असणार असं म्हणतात ...*

समाजासाठी काही नाही केले तर *काही कामाचा नाही असं म्हणतात ...*

*लोक पायी चालु देत नाहीत, अन गाढवावर बसुही देत नाहीत ...*

लोक सगळी अशीच असतात, ते त्यांच काम करत असतात, *आपण आपलं काम करायचं ...*

शेवटी आपलं आपणच ठरवायचं जीवन कसं जगायचं, याचाच अर्थ 
*ऐकावे जनाचे करावे मनाचे*
🙏🏻👌🏻🙏🏻👌🏻🙏🏻

Monday, January 6, 2020

मनात घर करुन जाईल

*मित्रानो 2 मिनिट वेळ काढून नक्की वाचा खूप सुंदर आहे*
   *मनात घर करुन जाईल*
👌👌👌👌👌👌👌👌👌एक आंधळा भिकारी रस्त्यावर
एका बाजूला बसलेला.
त्याच्याकडे कुणाचेही लक्ष नाही.
तो एवढा दरिद्री आहे की त्याला अश्रू देखील महाग झालेत. गेली कित्येक वर्षे तो रडलेला नाही.

एक लेखक पूर्णपणे दिवाळं वाजलेला. 
खिशात दमडीदेखील नाही आणि फिरायला बाहेर पडतो.

त्याची नजर त्या भिका-याकडे
आणि त्याच्या त्या करूण अवस्थेकडे जाते.

त्या भिक-याच्या बाजूला एक पाटी
आणि दोन-तीन खडू पडलेले.

हा लेखक त्या भिक-याकडे जातो आणि म्हणतो, "मित्रा, मी एक लेखक आहे, ज्याच्याकडे एक पै देखील नाही, पण माझ्याकडे कला आहे. माझ्याकडे शब्दांची शक्ती आहे. ती मी तुला देऊ शकतो. तुझ्या परवानगीने मी या पाटीवर काही लिहू का?"

"साहेब" भिकारी म्हणतो,
"माझ्याशी कुणी बोलतदेखील नाही. मी एक गरीब आंधळा भिकारी. तुम्हाला त्या पाटीचं जे ठीक वाटतं ते करा."

तो लेखक त्या पाटीवर
काहीतरी लिहून निघुन जातो.

त्या क्षणापासून भिका-याच्या लक्षात येते की, एकदम जाणा-या - येणा-यांपैकी प्रत्येकजण त्याच्याजवळ थांबून त्याच्यापुढ्यात पैसे टाकू लागलाय.

थोड्याच वेळात तिथे पैशाची रास जमते.

तो भिकारी बेचैन होतो.
नाण्यांची रास वाढतच जाते.

तो एवढा अस्वस्थ होतो की 
पैसे टाकणा-यांपैकी एकाचा हात पकडतो आणि म्हणतो, "साहेब, माफ करा तुमचा हात पकडल्याबद्दल. मी एक गरीब आंधळा भिकारी आहे. मला कृपा करुन जर या पाटीवर काय लिहीलंय ते वाचून दाखवलेत तर फार उपकार होतील हो."

तो माणूस पाटी उचलतो
आणि वाचायला लागतो.

*"वसंत ऋतू म्हणजे बहरलेली सृष्टी*

*आणि माझ्या नशिबी हरवलेली दृष्टी."*

भिका-याच्या गालावरुन
अश्रू ओघळायला लागतात.

आयुष्य कुणी जास्त जाणलं?

या ओळी लिहीणा-या लेखकानं?
त्या ओळी वाचून पैसे
टाकणा-या लोकांनी?
कि इतक्या वर्षांनी रडणा-या
त्या भिका-यानं?

*तुमचे डोळे चांगले असतील तर तुम्ही जगाच्या प्रेमात पडाल...*

*पण जर तुमची वाणी गोड असेल  तर हे जग तुमच्या प्रेमात पडेल...*

माणसाला बोलायला शिकण्यास
(किमान) २ वर्ष लागतात...

*पण "काय बोलावे?"*
*हे शिकण्यास पूर्ण आयुष्य निघून जाते...*

*ओढ म्हणजे काय?*
*हे जीव लावल्याशिवाय कळत नाही...*

*प्रेम म्हणजे काय?*
*हे स्वतः केल्याशिवाय कळत नाही...*

*विरह म्हणजे काय?*
*हे प्रेमात पडल्याशिवाय कळत नाही...*

*जिंकण म्हणजे काय?*
*हे हरल्याशिवाय कळत नाही...*

*दुःख म्हणजे काय?*
*हे अपेक्षाभंग झाल्याशिवाय कळत नाही...*

*सुख म्हणजे काय?*
*हे दुसऱ्याच्या हास्यात शोधल्याशिवाय कळत नाही...*

*समाधान म्हणजे काय?*
*हे आपल्यात शोधल्याशिवाय कळत नाही...*

*मैत्री म्हणजे काय?*
*हे ती केल्याशिवाय कळत नाही...*

*आपली माणस कोण?*
*हे संकटांशिवाय कळत नाही...*

*सत्य म्हणजे काय?*
*हे डोळे उघडल्याशिवाय कळत नाही...*

*उत्तर म्हणजे काय?*
*हे प्रश्न पडल्याशिवाय कळत नाही...*

*जबाबदारी म्हणजे काय?*
  *हे त्या सांभाळल्या शिवाय कळत नाही...*

*काळ म्हणजे काय? हे तो निसटून गेल्याशिवाय कळत नाही...*

✌🎭✌

Word of encouragement

🙋‍♂ I walked into a hotel and after going thru the menu, I ordered some food. After about 20mins a group of men and women walked in & ordered theirs. To my dismay, these folks got served first. I watched as they began to eat & laugh heartily. I even overheard one of them bragging about how he's connected to everyone in the hotel and I felt mocked.

I decided to leave. Unable to take it anymore, I called the waiter. He calmly told me : _"Yours is a special order, being prepared by the chief chef himself. Theirs orders were prepared hurriedly by students on attachment because the top chefs are busy with yours. That's why they were served first. Please have some juice as you wait"._ I calmed down & waited patiently.

Shortly after, my meal was served by 6 waiters. Unknown to me, the owner of the hotel (who happened to be an old long lost friend of mine) saw me when I entered and decided to surprise me. She changed my simple meal to a five-star meal. The party at the other table were shocked. They couldn't stop staring. Suddenly they were the ones murmuring, asking why they didn't get that kind of service and meal.

Such is life ! Some people are ahead of you and are eating now, laughing at you and talking about how they are smarter, wiser and better than you, how they are well connected, blessed, have money and are enjoying life. You are waiting tirelessly wondering why its taking so long to breakthrough, You endure mockery and humiliation. May be you've contemplated suicide, gone through depression or suffered severe mental anxiety.

Don't you worry ! The owner of the world has seen you & doesn't want you to be served a simple meal like those making a mockery of you.

You're waiting long because yours is a special meal. It takes time to prepare. And only chief chefs prepare them. 
Wait for your meal and relax. When it comes that laughing party will be silenced for good. 

 _*Stay blessed enjoy your day ! This is my word of encouragement to you today for a better tomorrow.*_ 
🙏

बाप कुठे काय करतो?

बाप कुठे काय करतो? 
तो तर काय घराबाहेरच असतो. 
सकाळी निघतो, धक्के खात कामावर जातो, संध्याकाळी थकून घरी येतो. 
घरी आल्या आल्या तक्रारी ऐकतो… इतकंच?
यात काय विशेष? बाप कुठे काय करतो? 

शाळेची फिस, घरचा महिन्याचा किराणा, लाईटबिल, फोनबील…
सगळं मॅनेज करतो. महिनाअखेरीस पाय ओढत घराकडे येतो. 
घर चालवण्यासाठी वेळप्रसंगी उधारी करतो, ती कशीतरी फेडतो… 
पण बाप कुठे काय करतो? 

मुलांच्या दुखण्याखुपण्यावर अस्वस्थ होतो. 
कुशीत घेऊन झोपत नसेल कदाचित, पण रात्रभर तो ही जागा राहतो. 
म्हाताऱ्यांची आजारपणे, हॉस्पिटलचा खर्च सगळ्यांची तरतूद करतो. 
स्वतःची दुखणी मात्र अंगावरच काढतो. 
पण त्याला कोण विचारतो? कारण असंही बाप कुठे काय करतो? 

कुटुंबासाठी लढतो, कधी जिंकतो कधी हारतो. 
लढाईत झालेल्या जखमांना अलगद लपवतो. कुटुंबासमोर हसतो. 
पुरुष आहे ना तो? त्याला रडण्याची परवानगी कुठे? 
सर्व प्रसंग आनंदाने साजरे करून तो मात्र मनातच कुढतो. 
छ्या राव… बाप कुठे काय करतो?

हे जीवन सुंदर आहे.

*हे जीवन सुंदर आहे...अशी आंतरिक मानसिकता ठेवा व ते सुंदर जगायला सुरवात करा.....*     

*सर्व मानसिक रुग्ण दवाखान्यातच नसतात, काही आपल्या जवळपासही असतात*
मी माझी पत्नी व मुलगी माझ्या गाडीने एका ठिकाणी चाललो  होतो.  मी आरामात गाडी  चालवत होतो तेवढ्यात एक कार अचानक पार्किंगमधून निघून रोडवर आली. मी जोराचा  ब्रेक लावला  आणि कार आणि माझे गाडीचा  अपघात होता-होता राहिला. कारचालकाची चूक असूनही तो रागामध्ये मला घालून-पाडून बोलू लागला.

मी  कारचालकावर क्रोधीत झालो  नाही आणि त्यालाच सॉरी म्हणून पुढे निघून गेलो. पत्नीला व माझ्या मुलीला कार चालकाचे वर्तन पाहून खूप राग आला होता आणि माझ्या मुलीने  मला विचारले- बाबा त्या कार चालकाला काहीही न बोलता तसेच कसे काय जाऊ दिले? त्याची चूक असूनही तो तुम्हाला किती वाईट बोलून गेला. आपले नशीब चांगले म्हणून आपण वाचलो अन्यथा आता दवाखान्यात असतो.

मी म्हणालो, हे बघ बाळ अनेक लोक  कचऱ्याचा ट्रक प्रमाणे असतात. हे लोक खूप कचरा आपल्या डोक्यात घेऊन फिरत असतात. *ज्या गोष्टींची आयुष्यात काहीच गरज नाही त्या गोष्टी मेहनत करून जोडत राहतात उदा. क्रोध, घृणा, चिंता, निराशा इ*.

अशा लोकांच्या डोक्यात कचरा जास्त असतो आणि हे आपले ओझे कमी करण्यासाठी इतरांवर हा कचरा फेकण्याचा शोधात राहतात. यामुळे *मी अशा लोकांपासून दूर राहतो आणि दुरूनच स्मितहास्य करून त्यांना वाटी लावतो. कारण अशा लोकांनी फेकलेल्या कचऱ्याचा मी स्वीकार केला तर मीसुद्धा कचऱ्याचा एक ट्रक बनेल आणि स्वतःसोबतच जवळपास असलेल्या लोकांवरही कचरा फेकत राहील*.

मला असे वाटते की, *आयुष्य खूप सुंदर आहे*. यामुळे जे आपल्याशी चांगले वागतात त्यांना धन्यवाद म्हणा आणि जे लोक वाईट वागतात त्यांना मोठ्या मनाने माफ करा. आपण हे नेहमी लक्षात ठेवावे की, *सर्व मानसिक रुग्ण फक्त हॉस्पिटलमध्ये नसतात तर काही आपल्या जवळपासही फिरत राहतात*.

 शेतामध्ये बी पेरले नाही तर निसर्ग ती जमीन गवताने (घासफूस) भरून टाकतो. याचप्रमाणे *आपण डोक्यामध्ये सकारात्मक विचार भरले नाही तर नकारात्मक विचार आपली जागा बनवतात*. 

 ज्याच्याकडे जे आहे तो तेच वाटत राहतो. *सुखी माणूस सुख, दुःखी माणूस दुःख, ज्ञानी माणूस ज्ञान, योगी माणूस योग,  भ्रमित माणूस  भ्रम आणि भयभीत माणूस भय वाटत राहतो*.

 - जो स्वतःवरच प्रेम करू शकत नाही, कायम दुःखी आणि आजारी राहणे पसंत करतो त्याला इतरांचे सुख तरी कसे भावणार. तो इतरांवर निर्व्याज प्रेमही करू शकत नाही
     *म्हणून स्वतःही खूष राहा व इतरांना पण खूष  ठेवून आपल्या पुण्याइची बँक भरा*

*म्हणून मी नेहमी माझ्या कडे येणाऱ्या साधकाना सांगतो हे जीवन सुंदर आहे...अशी आंतरिक मानसिकता ठेवा व ते सुंदर जगायला सुरवात करा.....* 
https://www.youtube.com/channel/UCCtzjU_bsdm0cKxxsieDSEg
*योगसद्गुरु*

Saturday, January 4, 2020

Jaihind

A king was travelling in a boat with his dog.

There was also a philosopher with other passengers in that boat.

The dog had never travelled in a boat before, so it was not feeling comfortable.

It was jumping up and down, not letting anyone sit in peace.

The boatman was troubled by this jumping and was concerned that the boat would sink due to the panic of the passengers.

If the dog doesn't calm down it will drown and drown others too, but the dog was jumpy due to his nature.

The king was upset about the situation, but could not find any way to calm the dog.

The philosopher watched all this and decided to help.

He went to the emperor and said: "Sarkar. If you allow, I can make this dog as quiet as a housecat."

The king immediately gave permission.

The philosopher, with the help of two passengers, picked up the dog and threw it into the river.

The dog started to swim desperately to stay afloat.

It was now dying and struggled for its life.

After some time, the philosopher dragged the dog back into the boat.

The dog went quietly and sat in a corner.

The king and all passengers were surprised at the changed behaviour of the dog.

The king asked the philosopher: "At first it was jumping up and down. Now it is sitting like a pet goat. Why?"

Philosopher said: "No one realises the misfortune of another without tasting trouble. When I threw this dog into the water, it understood the power of the water and the usefulness of the boat."

Dogs that are jumping up and down in India should be thrown in Syria, Iraq or Pakistan for 6 months, then on coming to India, they will automatically become calm as a pet cat and will lie in a corner.

Dedicated to all 'Indian' dogs abusing 'India'

Jaihind 🇮🇳

Friday, January 3, 2020

नर्मदा नदी

*नर्मदा नदी**का करायची नर्मदा परिक्रमा ?*
१) आपल्याकडे १८ पुराणे आहेत व नदी म्हणून फक्त नर्मदा पुराण आहे इतर कोणत्याही नदीचे पुराण नाही.
२) नर्म म्हणजे हास्य व दे म्हणजे देणारी, असे सदैव हास्य देणारी ती नर्मदा.
३) नर्मदा ही शिवकन्या आहे व तिच्या जन्माचे वेळी शिवाला मोठाच आनंद झाला होता.
४) भारतातील सर्व नद्या उगमापासून दक्षिणेकडे वाहतात फक्त नर्मदाच पश्चिम दिशेकडे जाऊन सागरला मिळते. 
५) इतर कोणत्याही नदीत स्नान केल्यानंतर पाप मुक्ती आहे पण नर्मदेच्या नुसत्या दर्शनानेही पापमुक्ती आहे.
६) वेगवेगळ्या प्रकारचे बाण (पूजेत असतात) भारतात फक्त नर्मदेच्या विशिष्ट भागात सापडतात.
७) नर्मदेला कितीही पूर आला तरी आतापर्यंत आपल्या किनाऱ्या बाहेर जाऊन तिने कधीही नुकसान केले नाही, आता पावेतो मर्यादेतच आहे.
८) महाप्रलयानंतरही नर्मदा लुप्त होणार नाही असे वरदान आहे.
९) नर्मदेच्या पात्रातून मिळणारा लाल रंगाचा गोटा ज्याला नर्मद्या म्हटलं जातं त्याची गणपती म्हणून पूजा करतात.
१०) नर्मदेच्या पात्रातील मोठमोठया दगडापासून शिवलिंग बनविले जातात व या शिवलिंगाचे वैशिष्ट म्हणजे याची प्राणप्रतिष्ठा करावी लागत नाही यात शिव विद्यमान आहेतच असे पुराणात आहे.
११) नर्मदा परिक्रमा करताना तिच्या किनारी आटा (पीठ) काटा (जळाऊ काटक्या) भाटा (दगड) याची कमी नाही त्यामुळे परिक्रमेत कोणी उपाशी राहत नाही.
१२ ) नर्मदा जयंतीला (रथ सप्तमीला) सर्व महानद्या ह्या तिच्यात स्नान करून, लोकांच्या स्नानाने जमा झालेले सर्व पाप विसर्जित करतात.
१३) भारतातील सर्वाधिक योगी, संन्यासी यांनी नर्मदेला आपला देह देऊन जल समाधी घेतली आहे.
१४ ) भारतात सर्वाधिक संत महंतांचे आश्रम, नर्मदेच्या किनारी आहेत व पायी परिक्रमा करणाऱ्या भक्तांची काळजी सर्वतोपरी कोणत्याही प्रकारची अपेक्षा न ठेवता सेवा येथील अधिकारी/ट्रस्ट आजही हजारो वर्षांपासून आजही घेतात.
१५ ) आजही परिक्रमेत नर्मदेच्या स्नानाने व तिचेच पाणी प्याल्याने पोटाचे व स्किन डिसीज पूर्ण नाहीसे झाल्याची उदाहरणे आहेत.
१६ ) ३५०० की मी ची ही परिक्रमा आजही हजारो भक्त करतात, मैय्या त्यांची काळजी आईपेक्षाही ज्यास्त घेते, फक्त पाहिजे तो आपला परिक्रमेचा कृत संकल्प!

*(पायी शक्य नसल्यास वाहनाने तरी एकदा अनुभव घ्यावा)*
नर्मदे हर...... नर्मदे हर....... नर्मदे हर.....!

*HEALTH TIPS FOR STAYING YOUNG*

*HEALTH TIPS FOR STAYING YOUNG*

 *A. Two things to check often:*
(1) Your blood pressure 
(2) Your blood sugar

*B. Four things reduced to minimum:*
(1) Salt
(2) sugar
(3) dairy
(4) starch

*C. Four things to increase:*
(1) Greens
(2) Veggies
(3) fruits
(4) Nuts

*D. Three things to forget:*
(1) Your age 
(2) your past 
(3) your grudges

*E. Three things to have:*
(1)True Friends
(2)Loving family
(3)Positive thoughts

*F. Four acts to stay healthy:* 
(1) fasting
(2) Laughing  
(3) Exercise
(4) Weight loss

*G. Four things not to wait for:*
(1) Don't wait till you are sleepy to sleep
(2) Don't wait till you r tired to rest
(3) Don't wait till your friend is sick  to go to see him.
(4) Don’t wait for problems to pray to God.

*TAKE CARE OF YOURSELF.. enjoy the life & STAY YOUNG!!*

नाहीतर तुमचे स्वतःचे आय़ुष्य शुन्य होईल

लग्नाची पहिली २-३ वर्षे मात्र छान गुलाबी, मऊ, तरल आणि स्वप्नाळू असतात ..

हातात हात घालून गप्पा मारायचे असतात, नवनवीन स्वप्न रंगवायची असतात.

पण हे दिवसही पटकन उडून जातात आणि कदाचीत याच काळात बैंकेतील शुन्य थोडेसे कमी होतात, 

कारण थोड़ी हौस- मौज केली जाते, थोड हिंडणे - फिरणे होतं, खरेदी होते... 

मग हळूच चाहुल लागते बाळाची आणि वर्ष भरातच पाळणा हलू लागतो. 

सर्व लक्ष आता बाळावर केंद्रीत होते ..

त्याच खाणे-पिणे, शी-शू, उठ -बस इत्यादी... 

त्याची खेळणी, त्याचे कपड़े, त्याचे लाड कौतुक...

वेळ कसा फटाफट निघून जातो ..

एव्हाना तिचा हात नकळत त्याच्या हातून सूटलेला असतो, 

गप्पा मारणे, हिंडणे - फिरणे केव्हाचं बंद झालेले असत, पण दोघांच्याही हे लक्षात येत नाही.

अशातच तिशीचा उंबरठा ओलांडलेला जातो.

बाळ मोठ होत जात..

ती बाळात गुरफटत जाते आणि तो आपल्या कामात.

घराचा हप्ता, गाडीचा हप्ता आणि त्यात बाळाची जबाबदारी; 

त्याच्या शिक्षणाची, भविष्याची सोय आणि त्याच बरोबर बैंकेत शून्य वाढवायचे टेंशन.

तो पूर्णपणे स्व:तला कामात झोकुन देतो.

बाळाचे शाळेत ADMISSION होते, तो मोठा होवू लागतो. तिचा सगळा वेळ बाळाचे उठ-बस करता करता संपतो.

एव्हाना पस्तीशी आलेली असते,स्वतःच घर असत, गाडी असते.

बैंकेत बऱ्यापैकी शून्य जमा झालेले असतात पण तरीही काही तरी कमी असते आणि पण ते काय ते समजत नसते, 

त्यामुळे तिची चिडचिड वाढलेली असते आणि त्याचा ही वैताग वाढत जातो आणि तो मग दर वीकेंड ला *'एकच प्याला'* सुरु करतो ....

दिवसामागुन दिवस जात असतात; 

मूल मोठ होत असतात,

त्याच स्व:तच एक विश्व तयार होत असत..

त्याचीही दहावी येते आणि दहावी पर्यंत दोघांनीही चाळीशी ओलांडलेली असते.

बैंकेत शुन्यांची भर पडतच असते.

एका निवांत क्षणी, त्याला मग ते जुने दिवस आठवतात ..

वेळ साधुन "तो" तिला म्हणतो, अग, ये ज़रा अशी समोर, बस जवळ; पुन्हा एकदा हातात हात घालून गप्पा मारू, कुठ तरी फिरायला जावू...

ती ज़रा विचित्र नजरेनेच त्याच्याकडे बघून म्हणते '

कुठल्या वयात काहीही सुचत तुम्हाला; 

ढीगभर काम पडलीयेत मला आणि तुम्हाला गप्पा सुचतायत 'कमरेला पदर खोचुन ती निघून जाते..

मग येते पंचेचाळीशी, डोळ्यावर चश्मा चढलेला असतो; एक दोन सुरुकुत्या डोकावत असतात, केस आपला काळा कलर सोडू लागलेले असतात...

मूल आता COLLEGE मध्ये असतात... 

बैंकेत शून्य वाढत असतात...

तिने स्वतःचे नाव भजनी मंडळात मध्ये घातलेल असत... 

आणि याचे वीकेंड चे 'एकच प्याला' चे कार्यक्रम सुरुच असतात...

मूल COLLEGE मधून बाहेर पडतात...

आपल्या पायावर उभी राहतात, आता त्याला पंख फुटलेले असतात, आणि एक दिवस ते दूर परदेशी उडून जात..

आता त्याच्या केसांनी काळ्या रंगाची आणि काही ठिकाणी डोक्याची साथ सोडलेली असते...

तिलाही चष्मा लागलेला असतो. 

आता "तो" तिला म्हातारी म्हणु लागतो, कारण स्वतःही म्हातारा झालेला असतो..

पंच्च्चावन सोडून 'साठी' कड़े वाटचाल सुरु होते...

 बैंकेत आता किती शून्य आहेत हे ही त्याला माहीत नसत..

*एकच प्यालाचे कार्यक्रम एव्हाना आपोआप बंद होत आलेले असतात...*

औषध- गोळ्या यांच्या वेळ-वार ठरलेले असतात...

डॉक्टरांच्या तारखाही ठरलेल्या असतात...

मूल मोठ झाल्यावर लागतील म्हणून घेतलेल चार-पाच खोल्यांच घर अंगावर येत असत..

आता मूल कधीतरी परत येतील ही वाट बघणं तेवढच काय ते हातात असत...

आणि तो एक दिवस येतो..

संध्याकाळची वेळ असते म्हातारा झोपळयावर मंद झोके घेत बसलेला असतो...

म्हातारी तिन्ही सांजेचा दिवा लावत असते...

म्हातारा लांबून हे बघत असतो आणि तेवढ्यात फोन वाजतो...

तो लगबगीने जावून फोन घेतो, समोरुन मुलगा बोलत असतो..

मुलगा आपल्या लग्नाची बातमी देतो आणि परदेशीच राहणार असेही सांगतो. 

म्हातारा थोड़ा गड़बड़तो, काय बोलावे हे त्याला सुचतच नाही, 

म्हातारा मुलाला बैंकेतल्या शुन्या विषयी (बँक बॅलन्स) काय करायच ते विचारतो...

आता परदेशात ल्या शुन्याच्या मानाने म्हाताऱ्याचे शून्य म्हणजे मुलाच्या दृष्टीने चिल्लरच असते...

तो म्हाताऱ्याला एक सल्ला देतो,

*'एक काम करा त्याचा एक ट्रस्ट करा आणि वृद्धाश्रमाला द्या आणि तुम्हीही तिथेच रहा'.*

पुढच थोडस जुजबी बोलून मुलगा फ़ोन ठेवून देतो.

म्हातारा पुन्हा झोपळयावर येवून बसतो,

म्हातारीची दिवाबत्ती होत आलेली असते ...

"तो" तिला हाक मारतो 'अग ये आज पुन्हा हातात हात घालून गप्पा मारू..

'म्हातारी चक्क म्हणते 'हो आलेच' म्हाताऱ्याला विश्वासच वाटत नाही,

आनंदाने त्याचा चेहरा उजळून निघतो.

त्याच्या डोळ्यात अश्रु दाटून येतात, त्याच्या एका डोळ्यातून एक अश्रु खाली येतो तो गालावर येतो आणि अचानक थिजुन जातो, डोळ्यातल तेज कमी-कमी होत जात...

आणि ते निस्तेज होतात...म्हातारी आपल आटपुन म्हाताऱ्या शेजारी झोपाळयावर येवून बसते आणि म्हणते बोला काय बोलायचय..

पण म्हातारा काहीच बोलत नाही..ती म्हाताऱ्याला हात लावते..

शरीर थंडगार पडलेले असते आणि डोळे एकटक म्हातीराला बघत असतात ...

क्षणभर म्हातारी हादरते; सुन्न होते, तिला काय कराव हेच सुचत नाही, पण एक-दोन मिनिटात ती लगेच सवारते...

हळूच उठते, पुन्हा देवघरापाशी जाते, एक उदबत्ती लावते, देवाला नमस्कार करते; 

आणि पुन्हा झोपाळयावर येवून बसते.

म्हाताऱ्याचा थंडगार हात घेते आणि म्हणते 'चला कुठे जायचय फिरायला' आणि काय गप्पा मारायच्यात तुम्हाला ? बोला...'

अस म्हणत, म्हातारीचे डोळे पाणवतात, 

एकटक नजरेन ती म्हाताऱ्याकडे बघत असते आणि हळूच तिच्या डोळ्यातले अश्रु गोठून जातात.

आणि म्हातारीची मान अलगद म्हाताऱ्याच्या खांद्यावर पड़ते.

झोपाळ्याचा मंद झोका सुरूच असतो.

झोपाळ्याचा मंद झोका सुरूच असतो..

*नुसते शुन्यच जमा करत बसु नका मुलासाठी.*

*नाहीतर तुमचे स्वतःचे आय़ुष्य शुन्य होईल.*

हे ज्याने लिहले आहे खरच खुप छान त्याला माझा नमस्कार.

🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

*"मॅनेजमेंट स्ट्रॅटेजी* वापरुन वडापाव विक्री "

*"मॅनेजमेंट स्ट्रॅटेजी* वापरुन वडापाव विक्री "

तुम्ही प्रवासात आहात , *बस-स्टँण्ड* मध्ये गाडी थांबली , कळकट ,मळकट कपडयातला पोऱ्या , थंडगार वडा आणि पाव वड्डा पाssssव.....असं ओरडत येतो आणि रद्दी कागदात घाणेरड्या हाताने गुंडाळून मिरची सहित देतो ! 

गरज असली की खातात कि नाही लोक ?

पण तेच तुम्ही ट्राफीक सिग्नलवर वेल ड्रेस्ड मुलं , एक बॉक्स , त्यात गरम वडा , पाव , टिश्यू पेपर , *छोटी पाणी बॉटल आणि किंमत 20 रू .*

कोणतं पार्सल आवर्जून घ्याल ??

*गौरव लोंढे* 
या , मराठमोळ्या मुलाच्या डोक्यातून निघालेली भन्नाट आयडीया 
*Traffic WadaPav* या ब्रॅण्डखाली त्यांची सहा जणांची टीम जोरदार पणे ठाणे ( पश्चिम) मध्ये राबवत आहे .

सबकुछ हायटेक ,, स्वतःचा ड्रेसकोड , वेबसाईट, फेसबूक पेज , आणि ग्राहकाला गरम गरम देण्याची जिद्द , हे सगळं कॉम्बीनेशन  एवढं भन्नाट जमलंय कि , हे स्टार्ट-अप फार लवकर ग्रो करेल .

आज त्यांची सहाच जणांची टीम हे करतेय उदया ही नक्कीच वाढणार वादच नाही !

हा व्यवसाय छोटा असला तरी यांनी खूपच जास्त मॅनेजमेंट प्रिसिंपल्स इतक्या परफेक्ट पणे पाळलेत कि , यांना कोणीच रोखू शकत नाही .

ती प्रिंसीपल्स खालीलप्रमाणे .

*(1) Just in Time/zero inventory :* 
आजकाल कोणतीच मोठी कंपनी खूप जास्त माल स्टॉक करत नाही , त्यांनी अशी व्यवस्था केलेली असते कि पाहीजे ते मटेरियल *"अगदी त्या वेळेत "* त्या ठिकाणी पोहचेल .
एखादा स्टॉल टाकून बसू शकले असते पण वेळेवर ग्राहकाच्या हातात देणे ही *Just in Time* स्ट्रॅटजी आहे .

*************************************

*(2)Excellent Customer service :*
इथे यांनी टिश्यू पेपर , छोटी  पाणी बॉटल सुद्धा देऊन एक लेवल पुढे जाऊन कशी सर्वीस दिली जाते? हे दाखवून दिलय ! 

**********************************

*(3) Attractive Packaging :*

बरेच नवीन व्यावसायिक अती उत्तम प्रॉडक्ट्स बनवतात पण खर्च वाचवण्यासाठी पॅकेजींग सो-सो करतात , 
आजकाल चा ग्राहक कोणतीही पदार्थ तोंडाने खाण्याअगोदर डोळ्याने खातो , आणि मग पुढचा निर्णय घेतो .
***********************************

(4): process delegation

बऱ्याच नवव्यावसायिकांची चुक होते कि, ते एकटेच सगळी ऑपरेशन्स संभाळत बसतात , पण कित्येक बिझनेस हे फक्त टिमवर्क नेच केले जातात , यासाठी *written process and delegation* याचा वापर करावा लागतो 

* **********************************"*

(5) Ask for Referrals :

कोणताही व्यवसाय ॲड साठी प्रचंड खर्च करतो तेंव्हा कुठेतरी त्याला लोक ओळखायला लागतात , पण हे लक्षात घ्या आजच्या जमान्यात *word of mouth* सारखं प्रभावी माध्यम नाही त्यामुळेच यांनी पॅकेट वरच अपील केलीये कि , तुम्ही आमची स्टोरी फेसबूक आणि व्हाट्स अपवर शेअर करा ! 

Smart !! 

ही भन्नाट आयडीया आहे ! 
हा पठ्या लवकरच खूप प्रसिद्ध होणार .

चला तर मग आपण पण त्याला थोडं प्रसिद्ध करूया ! शेवटी आपला मराठी पोरगा काहीतरी नवीन बिझनेस मॉडेल डेव्हलप करतोय .

कधी ठाण्यात गेलात आणि यांच्या कर्मचाऱ्याची भेट ट्राफीक मधे झाली तर आवश्य खरेदी करा ! आणि प्रोत्साहन दया ! 

ही स्टोरी होती .
*"Traffic vada pav व गौरव लोंढेची*
Teen Haath Naka flyover ,
Bhakti Mandir ,
Paach Pakdi ,
Thane West 
Maharashtra .या आपल्या
भावाला नक्की व्हायरल करा !
🙏🙏🙏🙏🙏

Best Era Ever

Best Era Ever...!!

Born in ...60's
Grew up in... 70's
Educated in... 80's
Ventured in ...90's
.
.
.
Made it to ...2020.

We have lived in ...
SEVEN Different Decades.
TWO Different Centuries.
TWO Different Millennia.

We have been through Valve radio to VCR to YouTube.
Cassette player to iPod.
Letters to Mobile.
And many more.....

Typically, we can be termed as "Xennials"... a "cross-over generation" of people whose birth years are in between the mid 1960's and early 1970's... having an ANALOG Childhood and a DIGTAL Adulthood.

Literally...our generation has lived through, witnessed all in every dimension of life...
This is our generation who have given a new paradigm to the word "CHANGE".

Thanks Life for Everything...
Surely... We'll beat out the 20's and cross over the 30's... Holding each other's hand... With Fun and Frolic... With best wishes... As always. 🤗🤗🙋‍♂🍁

नैतिकता का पाठ

_*महाभारत युद्ध समाप्त हो चुका था। युद्धभूमि में द्वापार का सबसे महान योद्धा "देवव्रत" (भीष्म पितामह) शरशय्या पर पड़ा सूर्य के उत्तरायण होने की प्रतीक्षा कर रहा था ... !*_

_*तभी उनके कानों में परिचित ध्वनि पहुँची , "प्रणाम पितामह" .... !!*_

_*भीष्म बोलें , "आओ देवकीनंदन ! मैं बहुत देर से तुम्हारा ही स्मरण कर रहा था" .... !!*_

_*कृष्ण बोले ,  "क्या कहूँ पितामह ! अब तो यह भी नहीं पूछ सकता कि कैसे हैं आप" .... ??*_

_*भीष्म ने कहा ,  "कुछ पूछूँ केशव .... ?  सम्भवतः धरा छोड़ने के पूर्व मेरे अनेक भ्रम समाप्त हो जाय " .... !!*_

_*कृष्ण बोले - कहियें न पितामह ....!*_
*_______________________*
*.*

_*भीष्म बोले , "एक बात बताओ कन्हैया !  इस युद्ध में जो हुआ वो ठीक था क्या .... ?"*_

_*"किसकी ओर से पितामह .... ?  पांडवों की ओर से .... ?"*_

_*" कौरवों के कृत्यों पर चर्चा का तो अब कोई अर्थ ही नहीं कन्हैया !  पर क्या पांडवों की ओर से जो हुआ वो सही था .... ?  आचार्य द्रोण का वध , दुर्योधन की जंघा के नीचे प्रहार , दुःशासन की छाती का चीरा जाना , जयद्रथ के साथ हुआ छल , निहत्थे कर्ण का वध , सब ठीक था क्या .... ?  यह सब उचित था क्या .... ?"*_

_*कृष्ण :  "इसका उत्तर मैं कैसे दे सकता हूँ पितामह ... !*_  
_*इसका उत्तर तो उन्हें देना चाहिए जिन्होंने यह किया ..... !!*_
_*उत्तर दें दुर्योधन का वध करने वाले भीम , उत्तर दें कर्ण और जयद्रथ का वध करने वाले अर्जुन .... !!*_

 _*मैं तो इस युद्ध में कहीं था ही नहीं पितामह ... !!"*_

_*भीष्म :  "अभी भी छलना नहीं छोड़ोगे कृष्ण ... ?*_
_*अरे विश्व भले कहता रहें कि महाभारत को अर्जुन और भीम ने जीता है , पर मैं जानता हूँ कन्हैया कि यह तुम्हारी और केवल तुम्हारी विजय हैं ... !*_  
_*मैं तो उत्तर तुम्ही से पूछूंगा कृष्ण ... !"*_

_*कृष्ण :  "तो सुनिए पितामह ... !*_ 
_*कुछ बुरा नहीं हुआ , कुछ अनैतिक नहीं हुआ ... !*_
_*वही हुआ जो हो होना चाहिए ... !"*_

_*भीष्म : "यह तुम कह रहें हो केशव ... ?*_
_*मर्यादा पुरुषोत्तम राम का अवतार कृष्ण कह रहा है ... ?  यह छल तो किसी युग में हमारे सनातन संस्कारों का अंग नहीं रहा, फिर यह उचित कैसे हो गया ... ? "*_
*________________________*
*.*
*.*

_*कृष्ण :   "इतिहास से शिक्षा ली जाती हैं पितामह , पर निर्णय वर्तमान की परिस्थितियों के आधार पर लेना पड़ता हैं ... !*_

_*हर युग अपने तर्कों और अपनी आवश्यकता के आधार पर अपना नायक चुनता हैं .... !!*_
 _*राम त्रेता युग के नायक थे , मेरे भाग में द्वापार आया था .... !*_  
_*हम दोनों का निर्णय एक सा नहीं हो सकता पितामह ... !!"*_

_*" नहीं समझ पाया कृष्ण ! तनिक समझाओ तो ... !"*_

_*" राम और कृष्ण की परिस्थितियों में बहुत अंतर है पितामह ... !*_  
_*राम के युग में खलनायक भी ' रावण ' जैसा शिवभक्त होता था ... !!*_
_*तब रावण जैसी नकारात्मक शक्ति के परिवार में भी विभीषण जैसे सन्त हुआ करते थे ... !  तब बाली जैसे खलनायक के परिवार में भी तारा जैसी विदुषी स्त्रियाँ और अंगद जैसे सज्जन पुत्र होते थे ... !  उस युग में खलनायक भी धर्म का ज्ञान रखता था ... !!*_

 _*इसलिए राम ने उनके साथ कहीं छल नहीं किया ... ! किंतु मेरे युग के भाग में कंस , जरासन्ध , दुर्योधन , दुःशासन , शकुनी , जयद्रथ जैसे घोर पापी आये हैं ... !! उनकी समाप्ति के लिए हर छल उचित हैं पितामह ... ! पाप का अंत आवश्यक हैं पितामह , वह चाहे जिस विधि से हो ... !!"*_

_*भीष्म :  "तो क्या तुम्हारें इन निर्णयों से गलत परम्पराएं नहीं प्रारम्भ होंगी केशव ... ?*_ 
_*क्या भविष्य तुम्हारे इन छलों का अनुशरण नहीं करेगा .... ?*_  
_*और यदि करेगा तो क्या यह उचित होगा ... ??"*_
*_______________________*
*.*
*.*

_*कृष्ण : " भविष्य तो इससे भी अधिक नकारात्मक आ रहा है पितामह ... !  कलियुग में तो इतने से भी काम नहीं चलेगा ... !  वहाँ मनुष्य को कृष्ण से भी अधिक कठोर होना होगा ...  नहीं तो धर्म समाप्त हो जाएगा ... !*_

_*जब क्रूर और अनैतिक शक्तियाँ  सत्य एवं धर्म का समूल नाश करने के लिए आक्रमण कर रही हों, तो नैतिकता अर्थहीन हो जाती हैं पितामह ... !*_ 

_*तब महत्वपूर्ण होती हैं "विजय", केवल "विजय" .... !*_

_*भविष्य को यह सीखना ही होगा पितामह ... !!"*_

_*भीष्म : "क्या धर्म का भी नाश हो सकता हैं केशव ... ?*_
_*और यदि धर्म का नाश होना ही हैं , तो क्या मनुष्य इसे रोक सकता हैं ... ?"*_

 _*कृष्ण :  "सबकुछ ईश्वर के भरोसे छोड़ कर बैठना मूर्खता होती हैं पितामह ... ! ईश्वर स्वयं कुछ नहीं करता ... !  केवल मार्ग दर्शन करता हैं।*_
  
_*सब मनुष्य को ही स्वयं  करना पड़ता हैं ... !*_
_*आप मुझे भी ईश्वर कहते हैं न ... !*_
_*तो बताइए न पितामह, मैंने स्वयं इस युद्घ में कुछ किया क्या ... ?*_
_*सब पांडवों को ही करना पड़ा न ... ?*_
_*यही प्रकृति का संविधान हैं ... !*_  
_*युद्ध के प्रथम दिन यही तो कहा था मैंने अर्जुन से ... ! यही परम सत्य हैं ... !!"*_
*________________________*
.
.

_*भीष्म अब सन्तुष्ट लग रहें थे ... !*_
_*उनकी आँखें धीरे-धीरे बन्द होने लगीं थी ... !*_
 _*उन्होंने कहा - चलो कृष्ण ! यह इस धरा पर अंतिम रात्रि हैं ... कल सम्भवतः चले जाना हो ... अपने इस अभागे भक्त पर कृपा करना कृष्ण ... !"*_

_*कृष्ण ने मन में ही कुछ कहा और भीष्म को प्रणाम कर लौट चले , पर युद्धभूमि के उस डरावने अंधकार में भविष्य को जीवन का सबसे बड़ा सूत्र मिल चुका था :-*_
.
*-------------------------*
.
_*"जब अनैतिक और क्रूर शक्तियाँ  सत्य और धर्म का विनाश करने के लिए आक्रमण कर रही हों, तो नैतिकता का पाठ आत्मघाती होता हैं ...।"*_
*.*
*-------------------------*

Thursday, January 2, 2020

​​हा सुंदर जन्म पुन्हा नाही

एक सांगू का

टेन्शन घ्यायचंच नाही​...

कोणासाठी किती काहीही करा,काही ऊपयोग नाही.
आयुष्य बिनधास्त जगायचे... कुणाचे वाईट करायचे नाही... कुणाचे वाईट चिंतायचे नाही... कुणाच्या मागे वाईट बोलायचे नाही... फक्त स्वतःशी प्रामाणिक राहून जगायचं... काही कमी पडत नाही... आणि फरक तर अजिबात पडत नाही... कुणासाठी वाईट वाटून घ्यायचं नाही...  लोकांची विविध रूपे असतात... सकाळी गोड बोलतात आणि रात्री कुणी काही डोक्यात भरवले की तोंड पाडून बसतात किंवा कुठल्या तरी लहान कारणासाठी नाराज होऊन बसतात... ​ज्याच्याशी तुमचा काही संबंध पण नसतो​...
 आजकाल लोक देवावर पण नाराज होतात तर तुम्ही कोण?...

कुणी कितीही वाईट बोलो किंवा वाईट करण्याचा प्रयत्न करो... 
  कुणाच्या आयुष्यात डोकवायचे नाही... आणि कुणाविषयी मागे वाईट चर्चा करायची नाही...
फक्त स्वतः बरोबर दुसऱ्याचे हीत चिंतायचे... कुणाच्या पुढेपुढे करायचे नाही...

"जिंदगी मस्तीत पण शिस्तीत जगायची..."  
     
थंड पाणी आणि गरम इस्त्री जसे कपड्यांवरच्या;.; सुरकुत्या घालवतात, तसेच शांत डोके आणि ऊबदार मन  आयुष्यातील चिंता घालवतात. 
      ​​नेहमी हसत रहा​​ 

⚜ ​​हा सुंदर जन्म पुन्हा नाही​​⚜

4 Hormones which determines a human's happiness!

*4 Hormones* which determine a *human's happiness.*  Worth reading 

As I sat in the park *after* my *morning walk,*
My wife came and slumped next to me.
*She had completed* her 30-minute jog. *We chatted* for a while. She said *she is not happy* in life. I looked up at her sheer disbelief since she seemed to have the best of everything in life.
*"Why do you think so?"*
"I don't know. Everyone tells I have everything needed, *but I am not happy.*
"Then I questioned myself, *am I happy?  "No,"* was my inner voice reply.
Now, that was an *eye-opener for me.*
I began my quest to *understand the real cause* of my *unhappiness,*
I couldn't find one.

I dug deeper, *read articles,* spoke to life coaches but nothing made sense. 
*At last my doctor* friend gave me the answer which put all my questions and doubts to rest.
*I implemented* those and will say I am *a lot happier person.*

She said, *there are four hormones* which determine a *human's happiness -*
1. *Endorphins,*
2. *Dopamine,*
3. *Serotonin,*
and 
4. *Oxytocin.*
It is important we *understand these hormones,*
as we *need all four* of them *to stay happy.*

Let's look at the *first hormone* the *Endorphins.*
*When we exercise, the body releases Endorphins.*
This hormone helps the body cope with the pain of exercising. We then *enjoy exercising* because these Endorphins will make us happy.
*Laughter is* another good way of *generating Endorphins.*
We need to spend *30 minutes exercising* every day, read or *watch funny stuff* to get our day's dose of Endorphins.

*The second hormone is Dopamine.*
In our journey of life, we accomplish many *little and big tasks, it releases* various levels of *Dopamine.*
*When we get appreciated for our work at the office or at home,* we feel accomplished and good, that is *because it releases Dopamine.*
This also explains *why* most *housewives* are *unhappy* since they *rarely* get *acknowledged* or appreciated *for their work.* Once, we join work, we *buy* a car, a house, the latest gadgets, a *new house* so forth. In each instance, it *releases Dopamine* and we become happy.
Now, do we realize why we become happy when we shop?

*The third hormone Serotonin* is released when we *act in a way that benefits others.*
When we transcend ourselves and give back to others or *to nature or to the society, it releases Serotonin.* Even,
providing useful information on the internet like *writing information* blogs, answering peoples questions on Quora or *Facebook groups will generate Serotonin.*
That is *because* we will use our *precious time to help other* people via our answers or articles.

*The final hormone is Oxytocin,*
is released *when* we become *close to other human* beings. 
When we *hug our friends* or family *Oxytocin is released.*
The *"Jadoo Ki Jhappi"* from Munnabhai *does really work.*
Similarly, when we *shake hands* or put our *arms around* someone's shoulders, various amounts of *Oxytocin is released.*

So, it is simple, we have to *exercise every day* to get *Endorphins,*
we have to *accomplish* little *goals* and get *Dopamine,*
we *need to* be *nice* to others to *get  Serotonin* and 
finally *hug our kids,*
friends, and families to *get Oxytocin* and we will *be happy.* 
*When we are happy, we can deal* with our challenges and *problems better.*

Now, we can understand *why we need to hug a child who has a bad mood.*

So to.
*make your child* more and more *happy* day by day ...

1. *Motivate him to play* on the ground
*-Endorphins*

2. *Appreciate your child* for his small big achievements 
*-Dopamine*

3. *inculcate sharing* habit through you to your child 
*-Serotonin*

4. *Hug* your child
*-Oxytocin*

*Have a Happy Life*.

 🙏🏻🙏🏻

*Donot Miss This Article...*

वाकड्याना सोडून सरळ जे असतात त्यानाच ठोकले जाते

*"वाकड्याना सोडून सरळ जे असतात त्यानाच ठोकले जाते"*
*【मग वाकड्या खिळ्याचे करायचे काय】*
*काल परवा एक संदेश व्हाट्सअप्प वर पाहिला, एका लाकडी फळी वर ४/५ वाकडे खिळे होते, आणि एक सरळ खीळा होता. जो सरळ खीळा होता त्यावर हातोडीचा दणका मारताना दाखवले होते. आणि खाली लिहले होते*

 *"वाकड्याना सोडून सरळ जे असतात त्यानाच ठोकले जाते"*
*मग वाकड्या खिळ्याचे करायचे काय.?*

*एक मजूर सहजतेने बोलला*
*"साहेब यांना पहिले जमिनीवर आणा मग हातोडीने हळू हळू सरळ करा,* 
*जोरात घाव घालू नका, ते तुटतील बिचारे* 
*एकदा सरळ झाले की मग त्यांना परत हळू हळू भिंतीत ठोका एकदा जर त्याचा वाकडा भाग भिंतीत गेला की मग हाच अर्धा ग्राम चा खिळा १० किलो वजन धरुन ठेवेल".*
परंतू 
*तसे न करता तुम्ही त्याची जबाबदारी दुसऱ्यावर सोपवता*
*त्याला खुशाल मोकळे सोडता ( फेकुन देता )*
बर 
*फेकल्यावर सुद्धा तो खिळा काय करतो*
तर
*चालती गाडी पंचर करणे*
*चालत्याच्या पायास रुतून जखम करणे*
*असे उपदव्याप करतो*

*त्या अशिक्षितने माझे डोळे उघडले*, 
*आणि कोणताच खिळा हा जन्मतः वाकडा नसतो, तो सुरुवातीला नीट ठोकला गेला नसल्याने (त्याच्यावर योग्य संस्कार न झाल्याने) तो वाकतो आणि जर आपण त्याला तसेच फेकून दिले तर त्या पासून* *चांगल्या चांगल्या गाड्या पंचर होऊ शकतात*. 

 🙏 🙏🏻