वर्गात शिक्षकांनी विचारले: "प्रेमाचे जगातील सर्वश्रेष्ठ प्रतीक कोणते ?"
बहुतेक सर्व विद्यार्थ्यांनी एका सुरात उत्तर दिले: "ताजमहाल"
फक्त एक विध्यार्थी म्हणाला "रामसेतू" !
शिक्षकांनी चिडून विचारले: "कसे ?"
विध्यार्थी म्हणाला
"रामसेतू प्रभू श्रीरामांनी आपल्या पत्नीला पुन्हा आणण्यासाठी बांधला आणि
तो सेतू बांधायचे काम झाल्यावर त्यांनी स्वार्थीपणे बांधकाम करणाऱ्या वानरांचे हात नाही कापले तर, तर त्यां सर्वांना आपल्या बरोबर प्रेमाने अयोध्येला घेऊन गेले आणि आपल्या राज्यात मानाचे स्थान दिले"
शिक्षक आणि इतर विद्यार्थी सुन्न झाले
आपण आपल्या इतिहास आणि पौराणिक वाङमयाकडे नव्या दृष्टीने पहायची गरज आहे ....!
No comments:
Post a Comment